Team India | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधी टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा साखरपुडा पार, कोण आहे तो?
टीम इंडिया एका बाजूला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी सज्ज झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने गुपचुप गुपचुप साखरपुडा उरकला आहे. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.