M S Dhoni Hair Style | महेंद्रसिंह धोनी याचा नवा लूक, हेअर स्टाईलची एकच चर्चा
MS Dhoni New Look | महेंद्रसिंह धोनी याची हेअर स्टाईल हा अनेक वर्षांपासूनचा चर्चेचा विषय आहे. धोनीने गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध हेअर स्टाईल केल्या आहेत. त्यात आता धोनीचा नवा लूक समोर आला आहे.