Big Breaking | अजित पवार यांच्यानंतर आता ‘या’ दिग्गज अजितकडे मोठी जबाबदारी

| Updated on: Jul 04, 2023 | 11:39 PM

Ajit Pawar | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता आणखी एका अजितचं नशिब फळफळलं आहे. जाणून घ्या.

1 / 6
अजित पवार यांनी 2 जुलै रोजी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता आणखी एका अजित नावाच्या दिग्गाजाला मोठी जबाबादारी मिळाली आहे. या दिग्गज अजितची मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

2 / 6
टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटर अजित आगरकर यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

3 / 6
क्रिकेट सल्लागार समितीने अजित आगरकर यांची नियुक्ती केली आहे.

4 / 6
अजित आगरकर यांना निवड समिती अध्यक्ष म्हणून वार्षिक 1 कोटी रुपये इतकं वेतन मिळणार आहे.

5 / 6
अजित आगरकर यांनी टीम इंडियाचं  191 वनडे, 26 कसोटी आणि 4 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

6 / 6
आगरकर यांनी टीम इंडियासाठी एकदिवसीय, कसोटी आणि टी 20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 58, 288 आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत.