UPSC क्रॅक करणारा भारतीय क्रिकेटर! सचिन-द्रविडसोबत खेळलाय हा खेळाडू
Team India: क्लास वन अधिकारी होण्यासाठी यूपीएससी ही परीक्षा द्यावी लागते, जी जगातील अवघड परीक्षांपैकी आहे. अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपयश येतं. मात्र टीम इंडियासाठी खेळलेल्या एका खेळाडूने यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं होतं.