टी-20 सीरिजपूर्वी टीम इंडियाची कसून मेहनत, पाहा खास फोटो
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत. यासाठी क्रिकेट संघातील खेळाडू मेहनत घेत आहे. तयारी करत आहे. विश्वचषक जिंकण्याचं एकमेव लक्ष घेऊन खेळाडू सराव करतायत.
1 / 4
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. याआधीच भारतीय टीमनं प्रचंड मेहनत केली आहे. ही मेहनत पाहून भारतच मालिका जिंकेल असं बोललं जातंय. यातच आता काही फोटो समोर आले आहे.
2 / 4
ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी जोरदार सराव करून आपली तयारी केली आहे. हर्षल पटेल आणि बुमराह दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतले आहे. दोघांनीही घाम गाळलाय. यावेळी भारतीय खेळाडूंनीही मनोरंजनासाठी टेनिस खेळाचा आनंद लुटला.
3 / 4
ऋषभ पंतनं देखील सामन्याआधी फलंदाजीचा चांगलाच अभ्यास केला आहे.टी-20मध्ये पंतचा फार चांगला नाही. त्यातच कार्तिक टीममध्ये असल्यानं पंतची जागा निश्चित नाही, असंही बोललं जातंय.
4 / 4
दीपक चहर आणि दीपक हुड्डा हे दोन्ही खेळाडू सरावादरम्यान चर्चा करताना दिसून आले. यांच्यात नेमकी काय चर्चा झाली. याचीच बाहेर चर्चा रंगली आहे.