Team India | आशिया कपआधी टीम इंडियाला झटका, हे तिघे निवृत्तीच्या तयारीत!

| Updated on: Jun 21, 2023 | 7:19 PM

आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने करण्यात आलंय. त्यानुसार श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये सामने पार पडले आहेत. मात्र त्याआधी टीम इंडियाचे 3 खेळाडू निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतात.

1 / 5
रोहित शर्मा आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी आशिया कप अतिशय म्हत्वाचा आहे. त्यामुळे टीम इंडिया या आशिय कप स्पर्धेतूनच वर्ल्ड कपच्या हिशोबाने जोरदार तयारी करणार आहे.

2 / 5
वर्ल्ड कप तयारीच्या गडबडीत टीम इंडियाचे 3 खेळाडू हे निवृत्ती घेऊ शकतात. यामध्ये दिनेश कार्तिकचं नाव आघाडीवर आहे. कार्तिक सध्या कॉमेंट्रीही करतोय. कार्तिकने आतापर्यंत  60 टी 20, 26 कसोटी आणि 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलंय.

3 / 5
दिनेश कार्तिक याची क्रिकेट कारकीर्द अखेरच्या टप्प्यात आहे. कार्तिक सध्या टी 20 क्रिकेटमध्ये खेळताना दिसतोय. कार्तिकने आंतरराषट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव शतक ठोकलंय. कार्तिकने टेस्ट क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 25 रन्स केल्या आहेत. तसेच वनडेत  9 अर्धशतकांच्या मदतीने  1 हजार 752 आणि टी 20 क्रिकेटमध्ये 686 धावा केल्या आहेत.

4 / 5
दिनेश कार्तिकनंतर केदार जाधव हा देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकू शकतो. केदारने आतापर्यंत 73 वनडे आणि 9 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलंय. केदारने वनडे क्रिकेटमध्ये 2 शतक आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 389 धावा केल्या आहेत. तर टी 20 मध्ये एकमेव अर्धशतकासह 122 धावा केल्या आहेत.

5 / 5
इशांत शर्मा टीम इंडियाचा अनुभवी आणि प्रतिभावान गोलंदाज आहे. मात्र इशांत गेल्या काही काळापासून टीम इंडियातून दूर आहे.  इशांतची टीम इंडियात कमबॅक होण्याची शक्यता ही नाहीच्या बरोबर आहे. इशांत टीम इंडियातून जवळपास 2 वर्षांपासून दूर आहे. इशांतने 105 कसोटीत 311, 80 वनडेत 115 आणि 14 टी 20 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत.