Team India | कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे खेळाडू कोण? जाणून घ्या संपूर्ण यादी
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका भारताने 1-0 ने जिंकली. दुसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित ठरला. पण यष्टीरक्षक इशान किशन याने आपल्या कसोटी कारकिर्दितलं पहिलं जलद अर्धशतक झळकावलं.