IND vs IRE : आशिया कप 2023 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा आयर्लंड दौरा, कसं आहे वेळापत्रक ते जाणून घ्या

| Updated on: Aug 14, 2023 | 6:31 PM

India Ireland Tour : भारत आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. पहिला T20 सामना 18 ऑगस्टला, दुसरा सामना 20 ऑगस्टला, तर 22 ऑगस्ट रोजी तिसरा सामना होणार आहे.

1 / 8
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज दौरा नुकताच संपला आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकणाऱ्या टीम इंडियाला टी20 मालिका गमवावी लागली. आता भारतीय क्रिकेट संघ आयर्लंडला जाण्यासाठी सज्ज झाला आहे.

2 / 8
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ आधीच जाहीर झाला आहे. टीम इंडिया 15 ऑगस्टला आयर्लंडला रवाना होणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारत आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.

3 / 8
भारत-आयर्लंड टी-20 मालिका 18 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तीन सामने असल्याने भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना तसेच कोचिंग स्टाफला आयर्लंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे.

4 / 8
भारत आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. पहिला टी20 सामना 18 ऑगस्टला, दुसरा सामना 20 ऑगस्टला, तर तिसरा सामना 22 ऑगस्टला होणार आहे. डब्लिनमधील मालाहाइड क्रिकेट स्टेडियममध्ये हे सर्व सामने होणार आहेत.

5 / 8
भारतीय वेळेनुसार, भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी20 मालिका संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

6 / 8
बीसीसीआयने आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी युवा खेळाडूंची निवड केली असून ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि शिवम दुबे संघात परतले आहेत. तर रिंकू सिंग आणि जितेश शर्माला संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी आशिया चषक आणि आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडण्यास मदत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

7 / 8
भारताचा टी20 संघ: जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, रविशनो सुंदरी, बी. , अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा.

8 / 8
आयर्लंड टी20 संघ: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, रॉस अडायर, लॉर्कन टकर, हॅरी टकर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, फियान हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, थिओ व्हॅन वीरकम, बेन व्हाइट, क्रेग युंग.