U19 World Cup | टीम इंडिया 5 वेळा चॅम्पियन, भारताला विजेते करणारे कर्णधार

| Updated on: Feb 07, 2024 | 4:51 PM

U19 World Cup Team India | टीम इंडिया आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया सलग पाचव्यांदा आणि एकूण नवव्यांदा फायनलमध्ये पोहचली आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 5 वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे.

1 / 6
टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने 6 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाची फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग पाचवी आणि एकूण नववी वेळ ठरली आहे.

2 / 6
टीम इंडियाने पहिल्यांदा 2000 साली अंडर 19 वर्ल्ड कपचा किताब जिंकला होता. मोहम्मद कैफ याच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन ठरली होती.

3 / 6
टीम इंडियाला दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 8 वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. टीम इंडियाची 8 वर्षांची प्रतिक्षा विराट कोहली याने संपवली. विराटने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात वर्ल्ड कप मिळवून दिला.

4 / 6
टीम इंडियाने तिसरा वर्ल्ड कप 4 वर्षांनी जिंकला. उनमुक्त चंद याने भारताला विश्व विजेता केलं होतं.

5 / 6
त्यानंतर टीम इंडियाने पुढील वर्ल्ड कप 6 वर्षांनी जिकंला. मुंबईकर पृथ्वी शॉ याने आपल्या नेतृत्वात 2018 साली टीम इंडियाला चॅम्पियन केलं.

6 / 6
टीम इंडियाने अखेरचा अंडर 19 वर्ल्ड कप 2022 साली जिंकला. तेव्हा यश धुळ याने भारताला नेतृत्वात विजयी केलं.