Virat Kohli की Babar Azam? दोघांपैकी श्रीमंत कोण? क्रिकेटपटूंच्या कमाईचा आकडा किती?
Babar Azam and Virat Kohli Net Worth: विराट कोहली सर्वोत्तम की बाबर आझम बेस्ट? अशी चर्चा कायम होत असते. मात्र आकड्यांवरुन विराट कोहलीच सरस असल्याचं स्पष्ट होतं. मात्र कमाईबाबत या दोघांमध्ये सरस कोण आहे? जाणून घ्या.