Indian Cricket Team | टीम इंडियाचा दिलजले, सलग दुसऱ्यांदा ब्रेकअपची चर्चा, कोण आहे तो कमनशिबी?
Indian Cricket Team | टीम इंडियाचा युवा फलंदाज हा त्याच्या क्रिकेट लाईफपेक्षा पर्सनल लाईफबाबत चर्चेत असतो. या स्टार क्रिकेटरच्या पर्सनल लाईफबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिकेटर आणि त्याची कथित गर्लफ्रेंड या दोघांमध्ये ब्रेकअप झाला आहे.