ODI World Cup 2023 स्पर्धेत सहभागी असलेल्या दहा संघातील खेळाडूंची घोषणा, कोणत्या टीममध्ये कोण ते वाचा

| Updated on: Sep 27, 2023 | 8:58 PM

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला. या स्पर्धेत दहा संघांनी सहभाग नोंदवला आहे. दहा संघांनी आपल्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे.

1 / 12
वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत दहा संघांचा सहभाग आहे. दहा संंघांनीआपल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. 28 ऑक्टोबर ही नाव बदलण्यासाठी शेवटची तारीख आहे. त्यामुळे काही संघात बदल होऊ शकतो. खासकरून भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.

2 / 12
इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस एटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स .

3 / 12
न्यूझीलंड संघ : केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोढी, टिम साउदी, विल यंग.

4 / 12
ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा, मिचेल स्टार्क .

5 / 12
श्रीलंका संघ : दासून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पथुम निसांका, कुसल परेरा (यष्टीरक्षक), दिमुथ करुणारत्ने, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, सदिरा समरविक्रमा (यष्टीरक्षक), दुशान हेमंथा, महिश थिंक , दुनिथ वेल्लालाघे, कसून रजिथा, दिलशान मधुशंका, मतिशा पाथिराना, लाहिरू कुमार.

6 / 12
नेदरलँड संघ: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानूर, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बरेसी, साकीब बरेसी झुल्फिकार, शरीझ अहमद, सायब्रँड एंजेलब्रेक्ट.

7 / 12
बांगलादेश संघ : शकिब अल हसन (कर्णधार), लिट्टन दास, नजमुल हुसेन शांतो, तन्झिद हसन, तौहीद ह्रदॉय, मुहम्मदउल्लाह रियाद, मुशफिकार रहीम, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, तन्झिम साकीब, नसुम अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महदूद, तस्किन अहमद , मुस्तफिजुर रहमान.

8 / 12
अफगाणिस्तान संघ : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला ओमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रमान, नवीन उल हक.

9 / 12
दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सेन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, रस्सी व्हॅन डर डुसेन, तबरेझ शानबा, कागिले आणि कासो फेहलुकवायो आणि लिझार्ड विल्यम्स.

10 / 12
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, सौद शकील, सलमान अली आगा, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, शाहीन शाह आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ, मोहम्मद वसीम.

11 / 12
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

12 / 12
वर्ल्डकपमधील पहिल्या सामन्यात गतविजेता इंग्लंडचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. टीम इंडिया 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळून विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. तसेच अंतिम सामना 19 नोव्हेंबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.