Tim Southee : टिम साउदीचा कसोटी सामन्यात अनोखा विक्रम, षटकारासह नोंदवला असा रेकॉर्ड
बांगलादेशने न्यूझीलंडला 150 धावांनी पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठी उसळी घेतली आहे. बांगलादेशने गेल्या 22 वर्षात न्यूझीलंडला दुसऱ्यांदा पराभूत केलं आहे. असं सर्व असताना न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदीच्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. नवव्या क्रमांकावर उतर टीम साउदीने हा विक्रम केला आहे.