आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने गमवणारे टॉप पाच कर्णधार, नाव वाचून बसेल धक्का
आयपीएल स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. टॉप चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघ एका विजयासाठी व्याकुळतेला आला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी प्रत्येकी 5 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण याच संघांच्या कर्णधारांच्या वाटेला नकोसा विक्रम आला आहे.