IPL Playoffs : आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील 5 यशस्वी संघ, नंबर 1 कोण?

| Updated on: May 22, 2024 | 5:53 PM

IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या मोसमात साखळी फेरीनंतर प्लेऑफला सुरुवात झाली आहे. कोलकाताने हैदराबादला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली आहे. आता एलिमिटेर जिंकणारी टीम क्वालिफायर 2 मध्ये हैदराबाद विरुद्ध 2 हात करेल. प्लेऑफनिमित्त हैदराबाद, केकेआर आणि आरसीबीची कामगिरी कशी राहिली आहे? जाणून घेऊयात.

1 / 6
आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत 16 मोसम यशस्वीपणे पार पडले.  आतापर्यंतच्या 16 व्या हंगामात मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही यशस्वी संघ आहेत. चेन्नई आणि मुंबईने प्रत्येकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आता 17 व्या हंगामातील प्लेऑफचा थरार सुरु आहे. या निमित्ताने प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या टॉप 5 संघांबाबत जाणून घेऊयात.

2 / 6
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने जिंकले आहेत. सीएसके 17 वेळा प्लेऑफमध्ये विजयी झाली आहे.

3 / 6
दुसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्स विराजमान आहे. पलटणने चेन्नईनंतर सर्वाधिक 13 सामन्यात विजय मिळवला आहे.

4 / 6
तिसऱ्या स्थानी केकेआर आहे. कोलकाताने  प्लेऑफमधील 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

5 / 6
त्यानंतर सनरायजर्स हैदराबादचा नंबर लागतो. हैदराबादने प्लेऑफमधील  5 सामने जिंकले आहेत.

6 / 6
आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलेलं नाही. मात्र आरसीबीने प्लेऑफमधील 5 सामने जिंकलेले आहेत.