टीम इंडियाचे 3 खेळाडू आता वर्ल्ड कपमध्ये विरोधात खेळण्यासाठी तयार, कोण आहेत ते?
T20 World Cup 2024 | आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला अवघे काही महिने बाकी आहेत. त्या हिशोबाने टीम मॅनेजमेंट तयारीला लागली आहे. अशात आता टीम इंडियाला ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णाायक भूमिका बजावली, तेच आता टीम इंडिया विरुद्ध टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.