कागद ओला झाला की लगेच फाटतो, पण चलनी नोटांचं तसं होत नाही! कारण…
भारतात गेल्या काही वर्षात डिजिटल व्यवहारांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे चलनी नोटा हल्ली खूपच कमी वापरल्या जातात. भारतात 1, 2, 5, 10, 20, 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनात आहेत. या नोटा कागदाच्या बनवलेल्या असतात. पण तुम्ही एक गोष्ट पाहिली आहे का? साधा कागद ओला झाली की लगेच फाटतो किंवा लगदा होण्यास सुरुवात होते. तसं नोटांचं होत नाही. यामागचं कारण काय ते जाणून घेऊयात