फक्त क्रिकेटच नाही तर ‘या ‘गोष्टीतही विराट कोहली अव्वल; अमिताभ बच्चन यांनाही टाकलं मागे
Cricketer Virat Kohli : विराट कोहली... विराटचं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर उभं राहतं क्रिकेटचं मैदान... अन् त्यावर शांततेत आणि संयमी बॅटिंग करणारा खेळाडू... उत्तम क्रिकेटपटू ही विराटची ओळख आहेच. पण पलिकडे जात विराट एका वेगळ्या गोष्टीतही अव्वल स्थानी आहे. वाचा सविस्तर...