Indian Cricket Team | टीम इंडियाला मिळाला झहीर खान याच्यासारखा घातक बॉलर

| Updated on: Jul 24, 2023 | 10:31 PM

Team India | जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडल्यापासून टीम इंडिया वेगवान गोलंदाजाच्या प्रतिक्षेत होती. अखेर टीम इंडियाची ही प्रतिक्षा विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर संपली आहे.

1 / 6
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज श्रीरामपूर एक्सप्रेस झहीर खान याची घातक गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. झहीर बॉलिंगला येताच प्रतिस्पर्धी संघात दहशतीचं वातावरण असायचं. आताी टीम इंडियाला विंडिज विरुद्धच्या टेस्ट मालिकेत झहीर खान याच्यासारखा वेगवान गोलंदाज मिळाला आहे.

2 / 6
विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात त्रिनिदादमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डालात 438 धावा केल्या. टीम इंडियाकडून विराट कोहली याने सर्वाधिक 121 धावांची शतकी खेळी केली.

3 / 6
कॅप्टन रोहित शर्मा याने या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल केला.

4 / 6
रोहितने दुखापतग्रस्त शार्दुल ठाकुर याच्या जागी मुकेश कुमार याला पदार्पणाची संधी दिली.

5 / 6
मुकेश कुमार याने किर्क मॅकेंजी याला आऊट करत पहिली विकेट घेतली.

6 / 6
झहीर खान याने टीम इंडियाचं 92 कसोटी, 17 टी 20 आणि 200 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. झहीरने कसोटीत 311, वनडेत 282 आणि टी 20 मध्ये   18 विकेट्स घेतल्या आहेत.