WIND vs WENG 1st T20I | Shreyanka Patil हीचं इंग्लंड विरुद्ध पदार्पण

| Updated on: Dec 06, 2023 | 7:12 PM

Saika Ishaque and Shreyanaka Patil T20I Debut | वूमन्स इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यातून टीम इंडियाकडून 2 युवा खेळाडूंचं पदार्पण झालं आहे. साइका ईशाक आणि श्रेयंका पाटील या दोघींच्या एका नव्या प्रवासाला या निमित्ताने सुरुवात झाली आहे.

1 / 5
वूमन्स टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या पहिल्या सामन्यात टीम मॅनेजमेंटने 2 खेळाडूंना टी 20 पदार्पणाची संधी दिली आहे.

2 / 5
श्रेयंका पाटील आणि साईका इशाक या दोघींचं टी 20 डेब्यू झालं आहे. बीसीसीआय वूमन्सने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

3 / 5
कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने साईका इशाक हीला टीम इंडियाची कॅप दिली. यावेळेस इतर सहकाऱ्यांनी साईकाचं अभिनंदन केलं.

4 / 5
तर सांगलीकर स्मृती मंधाना हीने श्रेयंका पाटील हीला टीम इंडियाची कॅप देऊन टीम इंडियात स्वागत केलं. साईका आणि श्रेयांकासाठी हा अभिमानाचा असा क्षण होता.

5 / 5
श्रेयंका पाटील हीने गेल्या काही स्पर्धांमध्ये सातत्याने धमाकेदार कामगिरी केली आहे. श्रेयंकाने एमर्जिंग आशिया कपमध्ये सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या होत्या.