World Cup 2023 : फक्त 22 धावा आणि रोहित शर्मा रचणार विश्वविक्रम, काय ते जाणून घ्या

| Updated on: Sep 30, 2023 | 10:13 PM

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा नव्या विक्रमाच्या वेशीवर आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 22 धावा करताच हा विक्रम नावावर होणार आहे. चला जाणून घेऊयात काय ते...

1 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 8 ऑक्टोबरला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजयानंतर पुढची वाटचाल स्पष्ट होणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा पेपर खऱ्या अर्थाने कठीण असणार आहे.

2 / 5
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने 22 धावा केल्या तर विश्वविक्रम रचला जाणार आहे. हा विक्रम एकदम खास असणार आहे.

3 / 5
एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलदगतीने 1000 धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. एकदिवसीय विश्वचषकात अवघ्या 20 डावात हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

4 / 5
रोहित शर्मा याला हा विक्रम मोडण्यासाठी अवघ्या 22 धावांची गरज आहे. त्याने 17 डावात 978 धावा केल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्ध 22 धावा केल्या तर हा विक्रम त्याच्या नावावर होणार आहे.

5 / 5
एकदिवसीय विश्वचषकात हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराट कोहली 25 डाव घेतले आहे. त्यामुळे कमी डावात 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होणार आहे.