World Cup 2023 : विराट 22.30 या आकड्यामुळे वर्ल्डकपमध्ये बनला ‘किंग कोहली’, का ते जाणून घ्या
World Cup 2023 :वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया चांगल्या फॉर्मात आहेत. सलग तीन सामने जिंकल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वासही वाढला आहे. भारताचे खेळाडूही चांगली कामगिरी करत आहेत. विराट कोहली यानेही जबरदस्त कामगिरी केली आहे.