कडक सॅल्युट! विजय चौधरी, राहुल आवारे आणि नरसिंग यादव त्रिकुटाची सुवर्ण कामिगरी
World Police Fire Games | कॅनडामध्ये झालेल्या विश्व पोलिस कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील विजय चौधरी, राहुल आवारे आणि नरसिंग यादव या तिघांनी सुवर्ण कामगिरी केली आहे.