वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत नियमांना केराची टोपली, दोन स्टार खेळाडूंवर कारवाई
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांनी बाद फेरीत एन्ट्री मारली आहे. पण तिसऱ्या स्थानासाठी युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस आहे. असं असताना युपी वॉरियर्सच्या दोन खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे.