WTC Final 2023 | ऑस्ट्रेलियासाठी टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू डोकेदुखी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसापर्यंत 296 धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाचा एक खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी डोकेदुखी ठरला. या खेळाडूने कायम ऑस्ट्रेलियाला घाम फोडलाय.