"माझ्या नातेवाईकांनी माझ्याशी सर्व संबंध तोडले. माझ्या मुलीने शिकावं अशी माझी इच्छा होती, मात्र तिने केवळ धार्मिक शिक्षण घ्यावं अशी नातेवाईकांची इच्छा होती. पण मी त्यांचं ऐकलं नाही. माझ्या मुलीला दर्जेदार शिक्षण दिलं", असं सहाय अझीज यांच्या वडिलांनी सांगितलं.