अभिनेत्री सनी लिओनीचे लाखों चाहते आहेत.
बोल्ड व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सनीनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पांढऱ्या रंगाच्या वेडिंग गाऊनमध्ये फोटो शेअर करत सनीनं ‘Marry me’ असं कॅप्शन दिलं आहे.
2012 मध्ये सनीनं 'जिस्म 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
'बॉईज' या मराठी चित्रपटातही तिचं दर्शन घडलं. मात्र एक पहेली लीला, रागिणी एमएमएस, मस्तीजादे, बेईमान लव्ह अशा मादक भूमिकांपासून अभिनेत्री होण्याकडे आता तिचा प्रवास होताना दिसत आहे.