नववर्षाचं सेलिब्रेशन करायला ही जोडी गोव्यात पोहोचली आहे. काही मित्र-मैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत मलायका आणि अर्जुन सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
मलायका अगदी नियमितपणे योग आणि अन्य एक्सरसाईज करते. वर्कआऊट करताना ती आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियातील विविध प्लॅटफॉर्म्सवर टाकत असते. यापूर्वीही मलायकाने एक एस्करसाईजचा एक खास व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसून येत होती.
सध्या गोव्यात मलायका आणि अर्जुन अमृता अरोराच्या अलिशान व्हिलामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. अर्जुन कपूरनंही अमृता अरोराच्या या व्हिलाचं कौतुक केलं आहे.
मलायकाचे हे गोव्यातील फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत.