सूर्यकिरण क्रॅश, दोन विमानांची हवेत धडक
कर्नाटकातील बंगळुरुमध्ये हवाईदलाच्या दोन विमानांची हवेतच टक्कर होऊन भीषण अपघात झाला. हवाई शो दरम्यान दोन सूर्यकिरण (Surya Kiran) या विमानांची हवेत धडक झाली. या अपघातात दोन्ही पायलट बाहेर झेपावल्याने ते सुरक्षित आहेत. बंगळुरुतील येलाहंका हवाईतळावर ही दुर्घटना घडली. विमानांनी उड्डाणं केल्यानंतर क्षणार्धातच ही धडक झाली. हवाईदलाचा एअर शो उद्या अर्थात 20 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. मात्र […]