PHOTO | स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी कायद्याविरोधात आक्रमक, नितीन गडकरींच्या घरासमोर आंदोलनाचा प्रयत्न
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात आज नागपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलं होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. (Swabhimani Shetkari Sanghatana agitation at Nagpur)