Sankashti Chaturthi 2022 | अंगारकी चतुर्थी निमित्त ‘दगडूशेठ’ गणपतीला स्वराभिषेक

| Updated on: Apr 19, 2022 | 9:25 AM

आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आला आहे.

1 / 5

2 / 5
अंगारकी चतुर्थी च्या निमित्ताने ब्रम्हणस्पती सूक्त अभिषेक ,गायक निखिल महामुनी यांचा स्वराभिषेक, सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 2 ते 6  गणेश याग , असे विविध धार्मिक आणि  काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

3 / 5
पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत प्रसिद्ध गायक निखिल महामुनी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. स्वराभिषेकातून तू माझा देवा , खुले देवघर ,ओंकार तव ,अन्नपूर्णा , कृष्ण सुदाम ,अष्टविनायका अशी  विविध प्रकारची गीतांची पर्वणी पुणेकरांना मिळाली .

4 / 5
अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने मंदिराला आकर्षक सजावटीचा फुलांची आरास व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

5 / 5
अंगारकी चतुर्थी 19 एप्रिल रोजी दुपारी 04:38 पासून सुरू होईल आणि 20 एप्रिल रोजी दुपारी 01:52 पर्यंत चालेल. चतुर्थीच्या उपवासात चंद्राला अर्घ्य देणे आवश्यक असल्याने चतुर्थी ज्या दिवशी रात्री येते त्याच दिवशी मानले जाते.