T20 वर्ल्ड कप 2024 सुरू झाला आहे. टीम इंडियाच्या सामन्याची जिथे जसप्रीत बुमराह आपली जादू दाखवेल.
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही अँकर आहे. याआधीही तिने अनेक वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये अँकर म्हणून काम केलंय.
यंदाच्या T20 वर्ल्ड कपमध्ये देखील असेच काम करत आहे. संजना गणेशन ती 'डिजिटल इनसाइडर' म्हणून आयसीसीशी संबंधित आहे.
वर्ल्ड कपमधील क्रिकेट ॲक्शन व्यतिरिक्त, संजना स्टेडियमची परिस्थिती, चाहत्यांच्या प्रतिक्रिया यासारखे व्हिडिओ आणि मुलाखती प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.
संजनाच्या कमाईचा विचार केला तर तिची संपत्तीही कमी नाही. रिपोर्ट्सनुसार, संजनाची एकूण संपत्ती 7 ते 8 कोटी रुपये आहे.