Marathi News Photo gallery T20 World Cup 2024 South Africa player Quinton de Kock is married to cheerleader Sasha latest marathi sports news
मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये चीअरलीडरच्या प्रेमात पडलेला खेळाडूची वर्ल्ड कपमध्ये तुफानी बॅटींग, कोण आहे तो?
टी-२० वर्ल्ड कपमध्ये आता रंगत यायला लागली आहे. सुपर-8 फेरीमधील सामने रंगतदार होत असलेले पाहायला मिळत आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एक असा खेळाडू आहे जो संघाला एकदम झकास सुरूवात करून देत आहे. त्या खेळाडूचं योगदान महत्त्वाचं ठरत असलेलं पाहायला मिळत आहे.