Marathi News Photo gallery T20 World Cup 2024 Three countries namely Uganda, Canada, USA are going to be included in T 20 World Cup marathi news
T-20 World Cup : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये तीन संघांची एन्ट्री, भारताच्या गटातच समावेश
आयपीएल 2024 संपली असून आता क्रिकेट चाहत्यांना टी-20 वर्ल्ड कपचे वेध लागले आहेत. यंदाच्या वर्ल्ड कमपमध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये तीन संघ असे आहेत जे पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहेत. कोणते आहेत ते संघ जाणून घ्या.