T-20 World Cup 2024 मध्ये ‘या’ दोन टीम खेळणार फायलन, युवराज सिंहने भारताचं नाव घेतलं की नाही?

| Updated on: Jun 02, 2024 | 7:34 PM

Yuvraj Singh on T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा स्टार ऑल राऊंडर युवराज सिंहने वर्ल्ड कप सुरू झाल्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कोणत्या दोन टीम खेळणार यांची नाव घेतली आहेत.

1 / 5
टी- 20 वर्ल्ड कपला सुरूवात झाली असून पहिला सामना अमेरिका वि. कॅनडामध्ये पार पडलाय. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघांकडे यजमानपद आहे.

2 / 5
टीम इंडियाचा स्टार खेळाडू युवराज सिंह यंदाच्या वर्ल्ड कपचाब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती  दिली होती.

3 / 5
आयसीसीची 2013 नंतर एकही ट्रॉफी टीम इंडियाला जिंकता आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये टीम इंडियावर याचा काहीसा दबाव पाहायला मिळतो. यावर युवराजने काय म्हटलं आहे जाणून घ्या.

4 / 5
मला विश्वास आहे की टीम इंडियाकडे मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा आत्मविश्वास आहे. भारतीय संघाने स्वत:वर विश्वास ठेवला आणि पूर्ण क्षमतेने खेळ केला तर ते विजेतेपद मिळवू शकतात, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे. त्यासोबतच युवराजने फायनल गाठणाऱ्या टीमची नावे घेतली आहेत.

5 / 5
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया, वेस्ट इंडिज किंवा पाकिस्तान फायनलध्ये प्रवेश मिळवू शकतात, असं युवराज सिंहने म्हटलं आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड संघासोबत असणार आहे. त्यानंतर पाकिस्तानसोबत 9 जूनला हा सामना होणार आहे.