Marathi News Photo gallery T20 world cup ind vs sa final ricky ponting advice to rohit sharma news in marathi
ind vs sa final : रोहित ‘ती’ गोष्ट करू नको, वर्ल्ड कप तुझाच’; रिकी पॉन्टिंगने फायनलआधी रोहितला केलं सावध
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील फायनल सामन्याला काही तासांचा अवधी बाकी राहिला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जोरदार तयारी केलेली आहे. या फायनलआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगने रोहित शर्माला सल्ला दिला आहे.