सध्या अनलॉकमध्ये सगळेच फिरायला जाण्याच्या तयारीत आहेत तर काही कलाकार मस्त व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. त्याता आता बिग बॉस फेम अभिनेत्री मोनालिसानं गोव्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मोनालिसानं आता छोट्या पडद्यावरच नाही तर चित्रपटसृष्टीमध्येसुद्धा आपली जागा निर्माण केली आहे.
मोनालिसा नेहमीच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते.
या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंतीस उतरत आहेत.
मोनालिसाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर 40 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे.
सध्या मोनालिसा ‘नमक ईश्क का’या तिच्या आगामी मालिकेमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ती या मालिकेत सासूची भूमिका साकारत आहे.