वजन कमी करण्यासाठी वर्कआउट करण्यापूर्वी अर्धा तास आधी कॉफीचे सेवन करणे फायदेशीर असते.
एका अभ्यासानुसार वर्कआउट करण्यापूर्वी अर्धा तास आधी कॉफी सेवन करणे वजन कमी करण्यासाठी लाभदायी असते.
संशोधनानुसार अर्धा तास आधी कॉफी प्यायल्याने वर्कआउट दरम्यान फॅट ऑक्सिडेशन प्रोसेसला चालना मिळते.
कॉफी प्यायल्याने मेंदू आणि शरीर कठोर मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित होते.
यासाठी आपल्याला स्ट्राँग कॉफीचे सेवन केले पाहिजे. यामुळे आपले वजन कमी करण्यास मदत होईल.