Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाच्या बॉडीकोन ड्रेसमधील ‘हॉट’ अदा
व्यावसायिक पातळीवर बोलायचे झालयास तमन्ना 'बबली बाउन्सर' या चित्रपटातून 23 सप्टेंबरला सिनेमागृहात झळकणार आहे. प्रकल्पाला OTT रिलीज मिळेल आणि तो हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.
1 / 5
अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडियावर सक्रिय असलेली दिसून येते , नुकतेच तिने सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर केले आहेत.
2 / 5
ब्लू रंगाच्या ग्राफिटीबॉडीकोन ड्रेसमधील आकर्षक ड्रेस चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. या आउटफीट सोबत तिने फंकी स्टाईल लुक केला आहे.
3 / 5
तमन्ना भाटियाने तिच्या या पोस्टला "प्लॅन अ प्लॅन बी-लेव." असे कॅप्शन दिले आहे
4 / 5
तमन्ना भाटियाचा हा पोशाख HUEMN चा आहे, जो तिच्यावर खूपसुंदर आणि उठून दिसत आहे
5 / 5
ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटनुसार, तमन्ना भाटियाच्या या ड्रेसची किंमत 47,500 रुपये आहे