Marathi News Photo gallery Team India Meet PM Narendra Modi jasprit bumrah son angad also meet narednra modi with wife sanjana ganesan marathi news
Team India Narendra Modi : बुमराहच्या मुलाचे मोदींकडून लाड, भावनिक पोस्ट व्हायरल, म्हणाला….
टीम इंडिया वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन मायदेशी परतली आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने एकही सामना गमावला नव्हता. टीम इंडियाच्या पोरांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर त्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक करत फोटोशुट केलं. यावेळी मोदींनी जसप्रीत बुमराहच्या मुलाला उचलून घेतलं.