Marathi News Photo gallery Team india player sarfaraz Khan love story with wife romana in marathi sports news
Cricket | …नाहीतर सर्फराज अजुनही अविवाहित असता, चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशी Love Story!
Sarfraz Khan Love Story | अनेक क्रिकेटर्सने बॉलिवुडमधील अभिनेत्रींना आपलं लाईफ पार्टनर म्हणून निवडलं आहे. अनेकांच्या लव्ह स्टोरीज खास आहेत. अशाच प्रकारे आता चर्चेत असलेला टीम इंडियाचा खेळाडू सर्फराज खान याचीही लव्ह स्टोरी खास आहे.