IND vs ENG | टीम इंडियामध्ये हा खेळाडू कोणाच्या वशिल्यावर? वर्षेभर प्लॉप तरी संघात कायम!

| Updated on: Feb 08, 2024 | 7:56 PM

टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. अनेक खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये असूनही त्यांना संघात स्थान किंवा प्लेइंग ११ मध्ये संधी मिळत नाही. पंरतु एक असा खेळाडू जो वर्षेभरापासून संघात खेळत आहे पण कामगिरी मात्र एकदम साधारण राहिली आहे.

1 / 5
या खेळाडूने गेल्या 12 डावांमध्ये या खेळाडूने अवघ्या 212 धावा केल्या आहेत. मात्र तरीसुद्धा त्याला संघात स्थान देत आहेत.

2 / 5
संघ व्यवस्थापनाकडे इतर पर्याय नाही का असा सवाल क्रीडा चाहत्यांनी केला आहे. कारण अनेक चांगले खेळाडू संधी मिळण्याची वाट पाहत आहेत.

3 / 5
कसोटी क्रिकेटमधील 44 ही या खेळाडूची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. आता सुरू असलेल्या भारत-इंग्लंड कसोटीतही हा खेळाडू संघाचा भाग होता.

4 / 5
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून कीपर के. एस. भरत आहे. के. एस. भरत याला पर्याय म्हणून इशान किशन, संजू सॅमसन हे पर्याय आहेत. मात्र त्यालाच संधी मिळत असल्याने काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

5 / 5
तिसऱ्या कसोटी सामन्यात केसएस भरत याला संधी मिळते का याकडे सर्व क्रिकेट तचाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.