तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे रोमँटिक तुफान व्हायरल, चाहत्यांनी…
तेजस्वी प्रकाश ही नागिन 6 मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली. तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अशातच सोशल मीडियावर तेजस्वी आणि करण कुंद्रा यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
-
-
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे कायमच चर्चेत असतात. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे एकमेकांना डेट करत आहेत. बिग बाॅसच्या घरात यांची पहिली भेट झाली.
-
-
नुकताच सोशल मीडियावर तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये दोघे रोमॅंटिक झाल्याचे बघायला मिळतंय.
-
-
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे मित्राच्या लग्नात धमाल करताना दिसत आहेत. नुकताच यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
-
व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तेजस्वी प्रकाश हिचा जबरदस्त लूक दिसतोय. यांच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.