Photo : तेजस्विनी पंडितचं भुरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो
VN |
Updated on: Apr 04, 2021 | 5:19 PM
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती सोशल मीडियावर शेअर करते. (Tejaswini Pandit's amazing photos)
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती सोशल मीडियावर शेअर करते.
2 / 5
ती सोशल मीडियावर फोटो शेअर कर नेहमीच आपल्या हटके कपड्यांनी चाहत्यांची मनं जिंकते.
3 / 5
तेजस्विनी अभिनय आणि सौंदर्यासोबतच तिच्या फॅशन ब्रॅन्डमुळेसुद्धा चर्चेत असते. 'तेजाज्ञा'या ब्रॅन्डचा चांगलाच दबदबा पाहायला मिळतो. या ब्रॅन्डचे एकापेक्षा एक कपडे सध्या ट्रेंडमध्ये आहेत.
4 / 5
नेहमीप्रमाणेच तिचा हा लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
5 / 5
या पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.