मराठी चित्रपटसृष्टीतील ऑलराऊंडर व्यक्तिमत्व म्हणजेच अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना आपल्या नवनवीन प्रोजेक्ट बाबतीत माहिती देत असते.
आता सध्या तेजस्विनीनं दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. दुबईच्या गार्डनमधील काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दुबईच्या 'मिरॅकल' या फुलांच्या गार्डनमधील हे फोटो आहेत.
ही फुलांची बाग तेजस्विनीच्या सौंदर्यात भर घालत आहे. हे फोटो तिच्या चाहत्यांनी शेअरसुद्धा केले आहेत.