PHOTO | वेगवेगळ्या Boxing Day Test साठी एकाच दिवशी 3 विकेटकीपर्स टॉससाठी मैदानात, क्रिकेटमधील ऐतिहासिक घटना

| Updated on: Dec 26, 2020 | 5:11 PM

आजपासून विविध 3 देशांमध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामन्यांना सुरुवात झाली आहे.

1 / 5
क्रिकेटमध्ये दररोज नवीन घडामोडी होतात. आज म्हणजेच 26 डिसेंबरला एकूण 3 बॉक्सिंग डे कसोटी सामन्यांना सुरुवात झाली. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 3 विकेटकीपर कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात आले.

2 / 5
या 3 पैकी पहिल्या सामन्याची सुरुवात न्यूझीलंडमध्ये झाली. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानचा विकेटकीपर कर्णधार मोहम्मद रिझवान मैदानात उतरला होता.

3 / 5
दुसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न येथे खेळण्यात आला. या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. या सामन्याच्या टॉससाठी ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर टीम पेन टॉस उडवण्यासाठी मैदानात आला. या नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला.

4 / 5
आजच्या दिवसातला तिसरा सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली. ही कसोटी श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळली जाणार आहे.  या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आफ्रिकेचा विकेटकीपर कर्णधार क्विंटन डी कॉक आला होता.

5 / 5
बॉक्सिंग डे टेस्टसाठी एकाच दिवसात एकूण 3 विकेटकीपर कर्णधारांपैकी 2 विकेटकीपर कर्णधार टॉस जिंकले. तर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक दुर्देवी ठरला.