Thailand King girlfriend Photo : थायलंडच्या राजाच्या गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो लीक

| Updated on: Dec 22, 2020 | 7:16 PM

Thailand King girlfriend Photo : थायलंडच्या राजाची गर्लफ्रेंड असलेल्या सीनीत वोंगवजिरापकडी (sineenat wongvajirapakdi) यांचे तब्बल 1 हजार फोटो लीक करण्या आले आहेत.

1 / 4
थायलँडमध्ये सध्या राजा महा पवजिरालोंगकोर्न यांच्या गर्लफ्रेंडचे फोटो चर्चेचा विषय बनले आहे. कारण, राजाची गर्लफ्रेंड असलेल्या सीनीत वोंगवजिरापकडी यांचे तब्बल 1 हजार फोटो लीक करण्या आले आहेत. thetimes.co.uk यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, यातील शेकडो फोटो हे न्यूड आहेत. राजाची पत्नी सुथिडा आणि गर्लफ्रेंड सीनीत यांच्यात गेल्या कित्येक काळापासून भांडणं सुरु असल्याची चर्चा आहे. आणि याच भांडणातून पत्नी सुथिडानं हे फोटो लीक केल्याचं बोललं जात आहे. सुथिडा या सध्या थाडलँडची राणी आहेत.

2 / 4
 राजाच्या गर्लफ्रेंडनेच क्लिक केलेले शेकडो सेल्फी -   डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सीनीतचे सगळे न्यूड फोटो हे एका आंदोलनकर्त्याला पाठवण्यात आले. थायलंडमधील राजेशाहीविरोधात सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर हे फोटो पाठवण्यात आल्याचं बोललं जात आहे. हे सगळे फोटो 2012 ते 2014 दरम्यान खुद्द सीनीतनंच काढले असल्याची माहिती आहे.

3 / 4
68 वर्षाच्या राजाचे आतापर्यंत 3 लग्न -   थायलंडच्या राजाचं वय सध्या 68 वर्ष आहे, ज्यांनी 2019 मध्ये सुथिडा यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर सुथिडा यांना राणीचा दर्जा मिळाला. राजानं याआधी 3 लग्न केलेली आहेत, आणि त्याला 7 मुलं आहेत. मात्र, मागील 3 बायकांसोबत त्यानं घटस्फोट घेतला आहे.

4 / 4
42 वर्षांची राणी, 35 वर्षांची गर्लफ्रेंड -   राजाची पत्नी सुथिडा ही 42 वर्षांची आहे, तर गर्लफ्रेंड 35 वर्षांची आहे. या दोघीही राजाच्या महालात सिनीअर अधिकारी म्हणून काम करत होत्या. तिथंच राजा त्यांच्या प्रेमात पडला. सुथिडा याआधी थाय एअरवेजमध्ये फ्लाईट क्रू म्हणून काम करत होत्या, तर सीनीत हा थायलंडच्या सैन्यात नर्स म्हणून काम करत होत्या.