मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी ठाणेकर सज्ज!; 25 जेसीबींमधून फुलांची उधळण

| Updated on: Nov 21, 2023 | 12:23 PM

Thane Manoj Jarange Patil welcoming at Majiwada : मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. ठिकठिकाणी भेटी देत आहेत. लोकांशी संवाद साधत आहेत. जरांगे पाटील हे आज ठाणे शहरात आहेत. इथे 25 जेसीबींमधून फुलांची उधळण करत मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत केलं गेलं.

1 / 5
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज ठाण्यात आहेत. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ठाणेकरांनी विशेष तयारी केली आहे.

2 / 5
मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी ठाणेकर सज्ज!; 25 जेसीबींमधून फुलांची उधळण

3 / 5
जरांगेंच्या ठाण्यातील माजीवाडा जंक्शन या ठिकाणी 25 जेसीबी लावण्यात आले. या 25 जेसीबी मधून फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत केलं गेलं.

4 / 5
मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा समन्वय एकत्र आले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज जरांगे यांची सभा होतेय. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे .

5 / 5
या सभेआधी मनोज जरांगे यांचं ठाण्यात ठिकठिकाणी स्वागत देखील केलं जातंय. यावेळी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. तसंच शिवरायांच्या नावाचाही जयजकार केला जात आहे.