धुक्यामुळं वाहन चालवणं अडचणीचं, कसारा घाटात दोन्ही मार्गावर धुकं असल्यामुळं…

| Updated on: Jul 09, 2023 | 3:07 PM

शहापुर तालुक्यातील कसारा घाटात दोन्ही मार्गावर खूप धुके पडल्याने नाशिक व मुंबईकडे जाणारी वाहतूक मंद झाली आहे.

1 / 5
कसारा घाटात धुके पडल्याने वाहनचालकांना गाडी चालवायला कसरत करावी लागतं आहे.

2 / 5
शहापुर तालुक्यातील कसारा घाटात दोन्ही मार्गावर खूप धुके पडल्याने नाशिक व मुंबईकडे जाणारी वाहतूक मंद झाली आहे.

शहापुर तालुक्यातील कसारा घाटात दोन्ही मार्गावर खूप धुके पडल्याने नाशिक व मुंबईकडे जाणारी वाहतूक मंद झाली आहे.

3 / 5
काहीजण मध्येच गाडी थांबवून धुक्याचा आनंद घेत आहेत.

4 / 5
निसर्ग पाहायला आज सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे

5 / 5
अशा धुक्यात अपघात होण्याची शक्यता अधिक असते. गाडी संतगतीने चालवावी असं प्रशासनाकडून सांगण्यातं आलं आहे.