Twin Tower : नोएडा 93 मधील 32मजली ‘ट्विन टॉवर’ उद्या होणार जमीनदोस्त

| Updated on: Aug 27, 2022 | 12:32 PM

नोएडामधील सेक्टर 93 स्थित असलेल्या या 32 मजली अॅपेक्स व सेयान या इमारती बांधकामाचे सर्व नियम पायदळी तुडवत बनवण्यात आल्या होत्या. बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या या इमारती पाडण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

1 / 6
सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CBRI) सह इतर एजन्सीकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आल्यानंतर अखेर उद्या( 28 ऑगस्ट) रोजी दुपारी 2:30 वाजता ट्विन टॉवर जमीनदोस्त करण्याचा मार्ग मोकळा झाल आहे.  ट्विन टॉवर्सच्या अंतिम स्फोटापूर्वी प्राधिकरणाकडून सर्व यंत्रणांची लेखी मंजुरी मागवण्यात आली होती.

2 / 6
  नोएडामधील सेक्टर 93 स्थित असलेल्या या 32 मजली अॅपेक्स व सेयान या इमारती बांधकामाचे सर्व नियम पायदळी  तुडवत  बनवण्यात आल्या होत्या.

3 / 6
उद्या  दुपारी अडीच्या सुमारास अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या इमारती जमीन दोस्त केल्या जाणार आहेत. दिल्लीतील   बांधकाम व्यवसायिक सुपरटेक बिल्डर यांनी या इमारतीचे   बांधकाम  केले आहे.

4 / 6
या  भव्य स्वरूपाच्या इमारती पाडण्याची देशातील पहिलीच  वेळ आहे. या कारवाई दरम्यान परिसरातील नागरिकांना  स्थलांतरीत करण्यात येणार आहे.ट्विन टॉवर जमीनदोस्त करत असताना   हा परिसर काही काळासाठी नो फ्लाईंग झोन असेल. प्राधिकरणाच्या वतीने यासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाशी बोलणी झाली आहेत. तसेच ड्रोन उडवण्यावरही बंदी असेल

5 / 6
 ट्विन टॉवर जमीनदोस्त करताना प्रशासनाकडून  योग्यती सर्व  खबरदारी  घेतली  जात आहे. या इमारतीपासून काही अंतरावरअसलेली  भूमीगत गॅस पाईपलाईनला कोणत्याही प्रकारचा  धोका  निर्माण होवू नये यासाठी योग्य ती खबरदारी   घेण्यात आली आहे.  या  इमारतीमुळे जवळपास 80 हजार टन मलबा निर्माण होणार आहे.

6 / 6
या परिसरातील भटक्या कुत्र्यांनाही स्थलांतरीतकरण्यात आले आहे